लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Sharad Pawar: 'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar: 'Upcoming elections should be fought together by Mahavikas Aghadi, but ...', Sharad Pawar's suggestive statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar: 'राज्यात मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो कधीच नव्हतो.' ...

सरकार बदलले तरी राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रूपाली चाकणकरच! - Marathi News | Even if the government changes Rupali Chakankar will be the chairperson of the state women commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार बदलले तरी राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रूपाली चाकणकरच!

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तरच बदल होणार ...

पुणे महापालिकेत शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे अखेर शिंदे गटात - Marathi News | First blow to Shiv Sena in Pune Municipal Corporation Former corporator Nana Bhangire finally joined Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे अखेर शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी त्यांचा याबाबतचा अहवाल पक्षाकडे मुंबईत पाठवला ...

Maharashtra Political Crisis: नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द - Marathi News | cm eknath shinde devendra fadnavis govt cancelled another decision of maha vikas aghadi thackeray govt of 5 thousand crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकामागोमाग एक धक्के दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मविआ सरकार कोसळताच शिवसेनेला आणखी एक धक्का; काँग्रेसचा मोठा निर्णय - Marathi News | Congress pushes Shiv Sena after MVA government collapses; The upcoming elections will be fought on their own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ सरकार कोसळताच शिवसेनेला आणखी एक धक्का; काँग्रेसचा मोठा निर्णय

‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्यांवर कारवाई होणार, सोनिया गांधी व राहुल यांची घेतली भेट ...

काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला आधीच दिला होता, पण... - Marathi News | Maharashtra political Crisis: Congress had earlier advised Uddhav Thackeray to quit as Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला आधीच दिला होता, पण...

त्याचसोबत काँग्रेस मंत्र्याने दुसरी सूचना दिली होती ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. ...

"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती" - Marathi News | devendra fadnavis targets mahavikas aghadi on various issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती"

राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती, ती आम्ही परत रुळावर आणू असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

मी पुन्हा आलोच, यांनाही घेऊन आलो; 'मी पुन्हा येईन'वरून टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला - Marathi News | I came again and I brought them too Fadnavis attack on Maha Vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पुन्हा आलोच, यांनाही घेऊन आलो; 'मी पुन्हा येईन'वरून टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला

फडणवीस म्हणाले, त्यावेळी ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार, 'मी त्यांना माफ केले', हाच माझा बदला आहे. ...