लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे? - Marathi News | What has increased the destiny of Mahavikas Aghadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे?

काँग्रेस मविआतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकणे राष्ट्रवादीलाही अपरिहार्य होईल !  ...

“सावधान! देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?” - Marathi News | ncp amol mitkari criticised devendra fadnavis after declared eknath shinde as a chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावधान! देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?”

सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. ...

Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट; 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'ची होती चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिला मोठा धक्का - Marathi News | Maharashtra Political Crisis Biggest twist Eknath Shinde will be Next CM of Maharashtra declared by BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कहानी में ट्विस्ट! 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'ची होती चर्चा, पण फडणवीसांनी दिला मोठा धक्का

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; अमृता फडणवीस यांनीआधीच दिले होते संकेत? ...

“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis criticised maha vikas aghadi uddhav thackeray govt over name changed proposal passed in last cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरून मविआ सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...” - Marathi News | congress prithviraj chavan big claims few congress mla may be seen in new govt after uddhav thackeray resigns as a chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आमदारांविषयी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. ...

Uddhav Thackeray: 'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका - Marathi News | Uddhav Thackeray: 'Mahavikas Aghadi's entire fort destroyed'; Raju Shetty's self-respecting criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका

बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणार असून राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे. ...

Uddhav Thacckeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल - Marathi News | Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi Government collapsed after CM resigns Ukhad Diya Trending on Twitter Kangana Ranaut | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल

Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi Government collapsed after CM resigns Ukhad Diya Trending on Twitter Kangana Ranaut : 'उखाड दिया' का होतंय ट्रेंड... जाणून घ्या कारण ...

Mohit Kamboj १ जून तुमची होती, ३० जून माझी असेल; मोहित कंबोज यांचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Devendra Fadnavis led BJP Mohit Kamboj Bharatiya Warning to Mahavikas Aghadi Uddhav Thackeray turn true old Video goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ जून तुमची होती, ३० जून माझी असेल; मोहित कंबोज यांचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Devendra Fadnavis led BJP Mohit Kamboj Bharatiya Warning to Mahavikas Aghadi Uddhav Thackeray turn true old Video goes viral : मोहित कंबोज यांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच दिला होता इशारा ...