लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat criticised ashok chavan after joins bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat Reaction On Ashok Chavan Joins BJP: विधानसभेला विजय मिळून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला - Marathi News | People will defeat this government in upcoming elections - Chennithala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला

काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.   ...

‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी - Marathi News | Lok Sabha strategy on 'Matoshri'; Congress in-charge meets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी

राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता येत्या काळात महाविकास आघाडी आक्रमक होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

गुन्हेगारीवरून मविआ आक्रमक; सरकार बरखास्तीची मागणी करत शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला! - Marathi News | Mva Aggressive on Crime in maharashtra The delegation met the governor demanding the dismissal of the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हेगारीवरून मविआ आक्रमक; सरकार बरखास्तीची मागणी करत शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत निवेदन दिलं आहे. ...

इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा; मविआबद्दल म्हणाले... - Marathi News | vba prakash Ambedkar targets Congress as RLD exits India Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा; मविआबद्दल म्हणाले...

राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने काँग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आंबेडकर म्हणाले. ...

Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौकात राडा; मविआ - भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर - Marathi News | Rada at Kranti Chowk of Chhatrapati Sambhajinagar; MVA - BJP workers face to face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौकात राडा; मविआ - भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर

दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येत जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...

जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा? - Marathi News | Survey: People vote against BJP; Uddhav Thackeray and Sharad Pawar benefit from party split? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा?

राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ...

अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम' - Marathi News | BJP has no benefit even with Ajit Pawar, Eknath Shinde in Mahayuti? Big 'game' in Maharashtra in CVoter Survey reveals, MVa got Benifit congress, Ncp Sharad pawar, Shivsena Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'

Maharashtra Politics Opinion poll 2024 Loksabha election Latest: ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे. ...