लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही" - Marathi News | Maharashtra Political Crisis: "Respect for Uddhav Thackeray but he did not leave Congress-NCP till the end" Says Deepak Kesarkar mla from Eknath Shinde Group | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही" 

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला. ...

एकनाथ शिंदेंचे 'चलो मुंबई'; आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार - Marathi News | When will the government be formed in the maharashtra rebel Eknath Shinde made it clear maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे 'चलो मुंबई'; आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. ...

Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष - Marathi News | BJP workers rally in Kolhapur as Devendra Fadnavis is likely to become Chief Minister again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. ...

Eknath Shinde: नवे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना, राज्यपालांची भेट घेणार - Marathi News | Eknath Shinde: Accelerate of forming a new the process government, Eknath Shinde will leave Goa for Mumbai, will meet the Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना, राज्यपालांची भेट घेणार

Eknath Shinde News: शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे ...

Maharashtra Political Crisis : "इथून पुढे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, पेट्रोल ५०, गॅस २५० रू होणार"; राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इथून पुढे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, पेट्रोल ५०, गॅस २५० रू होणार"; राष्ट्रवादीचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP : सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला खोचक टोला लगावला आहे.  ...

औरंगाबादचं संभाजीनगर! जाता जाता उद्धव ठाकरेंनी खेळली 'हिंदुत्वाची खेळी' पण... - Marathi News | Maharashtra Political Crisis: Sambhajinagar of Aurangabad! On the way, Uddhav Thackeray played 'Hindutva game' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं संभाजीनगर! जाता जाता उद्धव ठाकरेंनी खेळली 'हिंदुत्वाची खेळी' पण...

२०११ मध्येही अशाप्रकारे नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आला. तो तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळून लावला ...

Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार"  - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" 

Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.  ...

Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट - Marathi News | marathi actor Kiran Mane's post for Uddhav Thackeray shiv sena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., किरण मानेंची उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट

Maharashtra Political Crisis, Uddhav Thackeray, Kiran Mane : किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धवजी, एकच शब्द- ग्रेसफुल! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...