लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका! १३ हजार ३४० कोटींचा निधी रोखला; ‘तो’ आदेश स्थगित - Marathi News | bjp and eknath shinde govt stays ajit pawar district development plans worth rs 13340 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका! १३ हजार ३४० कोटींचा निधी रोखला; ‘तो’ आदेश स्थगित

Maharashtra Political Crisis: सरकार परवानगी देत नाही, तोपर्यंत १३ हजार ३४० कोटींमधील निधीही देता येणार नाही, असे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा धक्का! आता आणखी एका खासदाराचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा; अजून किती रांगेत? - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticized shiv sena over presidential election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला पुन्हा धक्का! आता आणखी एका खासदाराचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा; अजून किती रांगेत?

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदारांमध्येही चलबिचल असल्याचे दिसत आहे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ घालणाऱ्या ‘त्या’ तीन तासांत काय घडले? - Marathi News | What happened in those three hours when Devendra Fadnavis was given the post of Deputy Chief Minister? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवी दिल्ली, दि. ३० जून, दुपारी ३.३० ते ६.३०; ‘त्या’ तीन तासांत काय घडले? 

सत्तांतर नाट्याचे नायक देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची माळ घालणाऱ्या ‘त्या’ तीन तासांत काय घडले? ...

"शिवसेनेचा संपणार नाही दरारा..."; शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या रक्तपत्राची सर्वत्र चर्चा - Marathi News | "Shiv Sena's fear will not end ..."; Blood letter written to Uddhav Thackeray is widely discussed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"शिवसेनेचा संपणार नाही दरारा..."; शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या रक्तपत्राची सर्वत्र चर्चा

शिवसैनिकांने स्वत:च्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र व्हायरल ...

Maharashtra Political Crisis: रणजित सावरकरांना आमदारकी मिळण्याची शक्यता? भाजप वीर सावरकरांच्या वारसांचा सन्मान करणार! - Marathi News | veer savarkar heir ranjit savarkar likely to be governor appointed mla from bjp and eknath shinde govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणजित सावरकरांना आमदारकी मिळण्याची शक्यता? भाजप वीर सावरकरांच्या वारसांचा सन्मान करणार!

Maharashtra Political Crisis: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसांच्या सन्मान म्हणून रणजित सावरकरांना आमदारकी देण्याची शक्यता असून, संघ आणि दिल्लीतील नेत्यांची याला संमती असल्याचे सांगितले जात आहे. ...

Bhavana Gawali Shivsena: खासदार भावना गवळींना धक्का, लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवलं; 'या' शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी - Marathi News | Bhavana Gawali huge setback as Shivsena removes her from Lok Sabha chief whip post appoints MP Rajan Vichare as new face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार भावना गवळींना धक्का; लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवलं

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना 'अलर्ट मोड'मध्ये ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शिंदे गटाला दिला पाठिंबा - Marathi News | big setback to 2 shiv sena branch official and 3 women organizers resign in mumbai to support rebel shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला धक्के पे धक्का! मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शिंदे गटाला दिला पाठिंबा

Maharashtra Political Crisis: पुण्यानंतर आता मुंबईत पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे समर्थन केले असून, एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...” - Marathi News | shiv sena mp sanjay raut reject to answer question about cm eknath shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...”

Maharashtra Political Crisis: नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत संतापल्याचे पाहायला मिळाले. ...