शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

संपादकीय : लेख: पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्यांवर ‘मॅट’च्या निर्णयाचे सावट

मुंबई : ...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!, शिंदे-सरन्यायाधीशांचा फोटो बघून संजय राऊत संतापले

महाराष्ट्र : ‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित

महाराष्ट्र : ती वेळ निघून गेली, शिंदे अपात्र जरी ठरत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा; उल्हास बापटांनी सांगितले कारण 

महाराष्ट्र : धनुष्यबाण नेमके कुणाचे? घड्याळ नक्की कुणाचं? आज होणार सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे पण त्यातलेच! संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!

महाराष्ट्र : लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

मुंबई : ...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

पुणे : Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

महाराष्ट्र : मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...