शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...

महाराष्ट्र : PHOTO : साहेबांनी भाकरी फिरवली अन् दादांनी..., अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मीम्सचा पाऊस

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील, अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत घेऊ शकतात?

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Eknath Shinde, Election Commission: शिवसेना-शिंदे-ठाकरे! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन माजी आयुक्तांचे एकमत, पण... काय म्हणाले वाचा...

महाराष्ट्र : ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सीमोल्लंघन ठरलं! ठाकरेंचे १५ निष्ठावंत दसरा मेळाव्यात शिंदे गटात? शिवसेनेतील गळती वाढणार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शरद पवारांच्या बारामतीसाठी BJPचा मेगा प्लान! ‘मिशन लोकसभा’ ऑन; गल्ली ते दिल्ली नेत्यांची फौज

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिंदे गट आता ‘दसरा मेळावा’ घेणार? ठाकरेंच्या अर्जावर BMCचे दुर्लक्ष! BJPची पडद्यामागून मदत?

मुंबई : PHOTOS: विधानभवनातील राड्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, 'यासाठी निवडून दिलं होतं का?'