शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:56 IST

शिंदेसेनेत ज्यांनी मनसे, भाजपमधून प्रवेश केला त्यापैकी ज्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक आहेत त्यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे.

डोंबिवली : महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत भाजप व शिंदेसेनेत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांतील कल्याण-डोंबिवलीतील इच्छुकांमध्ये नाराजी आहे. डोंबिवलीत भाजपमध्ये प्रवेश घेतलेले काँग्रेस, उद्धवसेना, मनसेच्या माजी नगरसेवकांमध्ये आता उमेदवारी मिळेल का याची चिंता आहे. तर शिंदेसेनेत ज्यांनी मनसे, भाजपमधून प्रवेश केला त्यापैकी ज्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक आहेत त्यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे.

मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !

डोंबिवली पश्चिमेला पॅनल २१ व २५ मध्ये भाजप, शिंदेसेनेमध्ये  कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे सांगितले जात असले तरी युतीच्या कल्पनेने धाकधूक आहे. पूर्वेला सुनीलनगर प्रभागात ओमनाथ नाटेकर यांना व भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रेंना संधी  देताना विचार करावा लागेल. मात्र, त्या तिथेही गांधीनगर, एकतानगर, संगीता वाडी अशा भागात भाजपला उमेदवार द्यावा लागेल, त्यामुळे वरीलपैकी उमेदवाराला संधी मिळू शकते.

भाजपच्या निर्णयावर मदार

अभिजित थरवळ यांच्याबाबत भाजप नेमका काय निर्णय घेऊ शकते हे बघावे लागेल. शिंदेसेनेत आलेल्या विकास म्हात्रे, राजन मराठे यांना प्रत्येकी दोन जणांना उमेदवारी मिळावी असे  वाटत असले तरी आता त्यांचे पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे म्हात्रे, मराठे व  पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. ज्या पॅनेलमध्ये भाजपचे, शिंदेसेनेचे वर्चस्व आहे, तिथे काय निर्णय होईल हे बघणे औत्सुक्याचे आहे. डोंबिवलीत पूर्वेला पॅनेल २६ व २०  मध्ये भाजप व पॅनेल २८ आणि २९ मध्ये शिंदेसेना, भाजप अशा दोन्ही पक्षांचे बलाबल आहे.

अभिजित थरवळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. अजून निवडणूक तारखा जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे पुढे काय होते हे बघावे लागणार असून, सध्या वेट अँड वॉचची आमची भूमिका आहे.

सदानंद थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, Shinde Sena Entrants Anxious; Ticket Aspirants in Dilemma

Web Summary : BJP and Shinde Sena alliance causes concern among ticket aspirants in Kalyan-Dombivli. Former corporators who joined BJP and those seeking multiple tickets in Shinde Sena face uncertainty. Decisions regarding candidate selection in various panels are awaited, creating tension among hopefuls.
टॅग्स :Electionनिवडणूक 2025Mumbaiमुंबई