लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी बातम्या

Maharashtra navnirman sena, Latest Marathi News

बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या; पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच दिसली: राज ठाकरे - Marathi News | bmc election 2026 mns chief raj thackeray said i have seen many elections with also with balasaheb thackeray but this is the first time I have seen such a situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या; पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच दिसली: राज ठाकरे

उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून करणार आहेत. ...

शिवतीर्थावर माेठी लगबग, एबी फॉर्म देण्यास सुरुवात, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट - Marathi News | Mothi Lagbag on Shivtirtha, AB form distribution begins, Milind Narvekar meets Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवतीर्थावर माेठी लगबग, एबी फॉर्म देण्यास सुरुवात, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

राजू पाटील व नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष गजाननन काळे यांनी राज यांच्याशी चर्चा केली. ठाण्यातील उमेदवारांचे एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांकडे देण्यात आले. ...

“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा - Marathi News | mns sandeep deshpande replied over banner for uttar bhartiya in bmc 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा

MNS Sandeep Deshpande News: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबईत भाषिक मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. ...

“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट - Marathi News | mns bala nandgaonkar social media post on raj thackeray and uddhav thackeray brothers yuti and said finally balasaheb thackeray tigers have come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

MNS Bala Nandgaonkar Social Media Post: गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...

शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे? - Marathi News | shiv sena thackeray group and mns alliance announced sanjay raut gets a place of honor but bala nandgaonkar is nowhere to be seen; where has he gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. ...

राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार - Marathi News | bmc election 2026 raj thackeray in action mode focus on branch visit before the municipal corporation election will corner mumbai city for 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार

MNS Raj Thackeray News: एकीकडे उद्धवसेनेशी युती, जागावाटपाची चर्चा सुरू असताना, राज ठाकरे मुंबईतील अनेक शाखांना भेटी देणार आहेत. ...

उल्हासनगरच्या शहाड आणि वालधूनी पुलांना समांतर पूल बांधा, मनसेचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे - Marathi News | Build a bridge parallel to Shahad and Waldhuni bridges in Ulhasnagar, MNS urges Union Minister Nitin Gadkari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या शहाड आणि वालधूनी पुलांना समांतर पूल बांधा, मनसेचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे

दोन्ही पुल जुने असून त्याची पुनरबांधणी करण्याची मागणी होत आहे.  ...

मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी - Marathi News | mahayuti to unitedly contest in mumbai and congress does not want go with sena mns in upcoming elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी

महाविकास आघाडी मनसेसह एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती होईल पण इतरत्र महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढतील. ...