लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

शासकीय विमाने न वापरताही ९ कोटींचा खर्च, माहिती अधिकारातून उघड - Marathi News |  9 crores spent without using government plan, the information will be exposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय विमाने न वापरताही ९ कोटींचा खर्च, माहिती अधिकारातून उघड

शासनाच्या मालकीच्या विमानांचा वापर होत नसतानाही त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ महिन्यांत एकूण सुमारे ९.०९ कोटी खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या विमानांसाठी प्रतिदिन सरासरी ४.२३ लाखांहून अधिक खर्च येत असल्याची गंभीर बाब माहिती अधिकार ...

घोषणांच्या पावसात लाभार्थी मात्र कोरडेच - Marathi News |  The only beneficiaries in the rainy season | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोषणांच्या पावसात लाभार्थी मात्र कोरडेच

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना तशी लोकाभिमुख. पण जेवढा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली तेवढेच दुर्लक्षही करण्यात आले. शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्याने गेल्या वर्षभरापासून या योजनेंतर्गत एकाही लाभार्थ्याच्या खात्यात एक छदामदेखील जमा झालेला नाही. गों ...

धर्मा पाटील प्रकरण : नुकसानभरपाईतील दलालीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी - Marathi News | Dharma Patil case: Investigations by the retired judges of the indemnitative brokerage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटील प्रकरण : नुकसानभरपाईतील दलालीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या संपादित जमिनीची अधिग्रहणाच्या बदल्यात वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांना मिळालेली नुकसान भरपाई आणि पद्मसिंह गिरासेला मिळालेली भरपाई यांच्या फरक का झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...

इमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी - Marathi News | If the redevelopment of buildings is restored, the criminal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी

निवासी इमारतींचा पुनर्विकास रखडवून तेथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था न करणाºया वा त्यांना घरभाडे न देणाºया विकासकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. ...

निलंबन रद्द झाले, तरी परिचारकांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News |  Although the suspension was canceled, the attendants 'no entry' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलंबन रद्द झाले, तरी परिचारकांना ‘नो एन्ट्री’

भाजपा पुरस्कृत विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्यात आले असले, तरी त्यांना विधिमंडळात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा अभूतपूर्व निर्णय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी जाहीर करून सभागृहातील कोंडी फोडली. ...

अनिल डिग्गीकर मुख्यमंत्री कार्यालयात - Marathi News | Anil Diggyar in the Chief Minister's Office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल डिग्गीकर मुख्यमंत्री कार्यालयात

ज्येष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी आणि प्रधान सचिव (विशेष प्रकल्प) या पदावर आज बदली करण्यात आली. याआधी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष होते. ...

नाणारच्या रिफायनरीला जनतेचा विरोधच - देसाई - Marathi News |  Opposition against Naneer refinery - Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणारच्या रिफायनरीला जनतेचा विरोधच - देसाई

नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वार ...

९५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तोडगा काढण्यात अपयश - Marathi News |  Failure to settle the issue with Education Minister Vinod Tawde without the scrutiny of 9.5 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तोडगा काढण्यात अपयश

कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार रविवारीही कायम राहिला. ...