मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथील एसआरएच्या प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी तीन वेगळेवेगळे सीईओंची नियुक्ती केली जाणार आहे. अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली आहे. ...
इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. ...
पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. ...
सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे. ...
मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...