Maharashtra News:आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे. ...
मागील तीन दिवसांपासून आनंदात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला व पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीत समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. ...