लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

पालघर नगर परिषदेला मिळणार अत्याधुनिक मुख्यालय; एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Palghar city council to get state-of-the-art headquarters; Order of Eknath Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगर परिषदेला मिळणार अत्याधुनिक मुख्यालय; एकनाथ शिंदे यांचे आदेश

जिल्ह्यातील इतर नगर परिषद मुख्यालयांनाही मिळणार नवी झळाळी ...

Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही - Marathi News | Budget 2020: Disappointment of Mumbaikars from budget; No provision for suburban railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही

ऐतिहासिक स्थळांनाही वगळले ...

दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय - Marathi News | Six months jail for drunk in fort; State Government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. ...

मनुवादी विचारधारेची कबर संविधानाने बांधू या - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Let's construct the tomb of humanist ideology in the constitution - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनुवादी विचारधारेची कबर संविधानाने बांधू या - जितेंद्र आव्हाड

भारतात जातीव्यवस्थेने ९५ टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाऊच दिले नाही. ...

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला, मुख्यमंत्र्यांची विद्या बाळ यांना श्रद्धांजली  - Marathi News | The loud noise of feminism is lost, Chief Minister Uddhav Thackeray tribute to Vidya Bal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला, मुख्यमंत्र्यांची विद्या बाळ यांना श्रद्धांजली 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ...

'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं' - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'

मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का? ...

आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी - Marathi News | BJP leader Sanjay Kakade has said that 95 to 100 corporators will be elected in Pune municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी

2022 होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊन 95 ते 100 नगरसेवक निवडून येतील. ...

'...तर भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे' - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has said that BJP is ready to establish power from Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे'

शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. ...