लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Aditya Thackeray has said that CM Uddhav Thackeray will study the decision on the report of Aare Metro Carshed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. ...

'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has alleged that the Maharashtra Bandh government is sponsored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील' - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has raised the question of Ajit Pawar, Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'

चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. ...

सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र - Marathi News | The Congress should do what the NCP-Shiv Sena did in power; Milind Dewar's letter to Sonia Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत आलं आहे. ...

९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा - Marathi News | MNS leader Amey Khopkar has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा

राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना देशातून हाकला असं आवाहन केंद्र सरकारला केले आहे. ...

महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा - Marathi News | BJP's Bharati Sonawane has been elected unopposed as mayor of Jalgaon Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले.  ...

''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय'' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized on CM Uddhav Thackeray over Ashok Chavan's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. ...

'बाळासाहेबांचे हिंदूंसाठी मोठे योगदान; नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही' - Marathi News | Shiv Sena leader Anil Parab has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांचे हिंदूंसाठी मोठे योगदान; नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही'

ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत आहे. ...