लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Government: विश्वासदर्शक ठराव केव्हा? सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: When is the Trusted Vote? Supreme Court decision today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: विश्वासदर्शक ठराव केव्हा? सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय 

विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी ११ वाजता देणार आहे. ...

'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड' - Marathi News | My bungalow is a bus stand - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

'अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे' ...

कर्नाटकातील नाटक महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधींचा भाजपावर आरोप - Marathi News | priyanka gandhi says have we reached the mandate abduction phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील नाटक महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधींचा भाजपावर आरोप

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर - Marathi News | Not just Maharashtra, Governor becames the game changer for the BJP in four states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर

गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती.  ...

Maharashtra Government: भाजपच्या बड्या नेत्यांनाही नव्हती ‘ऑपरेशन’ची कल्पना, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's Top leaders have no idea of 'operation' in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपच्या बड्या नेत्यांनाही नव्हती ‘ऑपरेशन’ची कल्पना, कार्यकर्त्यांचा जल्लोष

शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारच्या पहाटेपर्यंत जे सत्तानाट्य भाजप-अजित पवार यांच्यात घडले त्याची कल्पना बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर राज्यातील बड्या भाजप नेत्यांनादेखीेल नव्हती. ...

Maharashtra CM: चंद्रकांत पाटील, तोंड सांभाळून बोला; संजय राऊत भडकले - Marathi News | Maharashtra CM: Chandrakant Patil, do not talk rubbish; slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: चंद्रकांत पाटील, तोंड सांभाळून बोला; संजय राऊत भडकले

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात पहिली खडाजंगी झाली.     ...

Maharashtra CM: 'अजित पवारांनी आमदारांना फसविले; जे गेले ते पुन्हा आलेत अन् परतले नाहीत त्यांनी याद राखा' - Marathi News | Maharashtra CM: 'Ajit Pawar cheats MLA; Remember those who went back, and those who didn't return warns by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'अजित पवारांनी आमदारांना फसविले; जे गेले ते पुन्हा आलेत अन् परतले नाहीत त्यांनी याद राखा'

Maharashtra News:आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. ...

BLOG: शरद पवारांइतकी धमक अजित पवार दाखवतील का अन् कशी? - Marathi News | Maharashtra CM: Will Ajit Pawar show as much power as Sharad Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: शरद पवारांइतकी धमक अजित पवार दाखवतील का अन् कशी?

जनसंघ, समाजवादी, डावे  वगैरे  सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं  'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं. ...