लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण - Marathi News | Strict law against women oppression even in the state; Imitation of the 'disha act' of Andhra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

प्रत्येक जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, महिला अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | The government cannot disable the Women's Commission - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय

राज्य सरकारला खडसावले ...

‘आयात केलेला कांदा वेळेवर न दिल्याने नुकसान’ - Marathi News | 'Loss of timely supply of imported onion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयात केलेला कांदा वेळेवर न दिल्याने नुकसान’

कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपये किलो झाल्यावर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून कांदा आयात केला. ...

वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray's attention to the vadhvan port | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

दोन दशकांहून अधिक काळ सेनेचा विरोध; विधानसभा निवडणुकीतही गाजला होता मुद्दा ...

पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन - Marathi News | Muhurat for the mega project of 3,000 houses of police; Bhumipoojan in the hands of the Chief Minister in a fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन

खालापुरात १२० एकर जागेत टाउनशिप ...

मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला - Marathi News | The Maratha reservation is not postponed; The next hearing is on March 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला

सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. ...

मेट्रो-७ मार्गिकेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने केले रद्द - Marathi News | MMRDA suspends contractor of Metro-7 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-७ मार्गिकेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने केले रद्द

मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेच्या विविध ... ...

कंत्राटदाराला निविदेसाठी तुम्हीच सुचवा; कोपर पुलाची निविदा प्रक्रिया रखडल्याने हतबल - Marathi News | You are the one to suggest the contractor for the tender; The tender process of corner bridges is disturbed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटदाराला निविदेसाठी तुम्हीच सुचवा; कोपर पुलाची निविदा प्रक्रिया रखडल्याने हतबल

केडीएमसीचे रेल्वेला साकडे ...