लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला - Marathi News | coronavirus: Nitesh Rane advises state government to decide once for all kokani Workers who stay in Mumbai BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. ...

राज्यात अन्नधान्याच्या वाटपासाठीची ई पॉसची अट मे महिन्यासाठी शिथिल, छगन भुजबळ यांची घोषणा - Marathi News | coronavirus: E-POS condition for foodgrain distribution relaxed for May - Chhagan Bhujbal BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अन्नधान्याच्या वाटपासाठीची ई पॉसची अट मे महिन्यासाठी शिथिल, छगन भुजबळ यांची घोषणा

मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. ...

CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - Marathi News | CoronaVirus: serious allegations by Punjab's health minister on Maharashtra government BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

पंजाबमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी महाराष्ट्र सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केला आहे ...

Coronavirus: यंदा बाप्पा येणार?; सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | President of Brihanmumbai Public Ganeshotsav Mandal Naresh Dahibavkar has appealed to celebrate Ganeshotsav with simplicity mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: यंदा बाप्पा येणार?; सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला मोठा निर्णय

आगामी गणेशोत्सवावरही अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे. ...

CoronaVirus: महाराष्ट्रात 3 मे नंतर लॉकडाऊनमध्ये अधिक मोकळीक, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत - Marathi News | CoronaVirus: More freedom in lockdown after May 3 in Maharashtra, but ...; Chief Minister Uddhav Thackeray's hints BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: महाराष्ट्रात 3 मे नंतर लॉकडाऊनमध्ये अधिक मोकळीक, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनमध्ये असलेल्या भागांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ...

Big Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणुकीला ECIची परवानगी - Marathi News | ECI grants permission for holding elections to the Legislative Council in Maharashtra mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणुकीला ECIची परवानगी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली होती. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय पेचावर झाली चर्चा? - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray meets Governor, discusses current political issues? BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय पेचावर झाली चर्चा?

मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्या येत आहे. ...

सोशल डिस्टन्स पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण - Marathi News | Following the social distance, Deputy CM Ajit Pawar hoisted the flag in Pune mac | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल डिस्टन्स पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...