शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट

संपादकीय : शिवसेनेतील मोठी कोंडी फुटली; उद्धव ठाकरेंना जे नाही जमलं, ते आदित्यने 'करून दाखवलं'!

सांगली : अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा, पवारांचं भाजपाला थेट आव्हान

मुंबई : Vidhan Sabha 2019: शिवसेनेचं गुजराती प्रेम! आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

मुंबई : Vidhan sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही; नाईकांचा पत्ता कट, भाजपचे १२५ उमेदवार जाहीर

मुंबई : शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, वायकर, राठोड यांचा समावेश

मुंबई : Vidhan sabha 2019 : मुंबईत आवाज शिवसेनेचाच, ३६ पैकी १९ शिवसेना तर १७ भाजपच्या वाट्याला

नवी मुंबई : गणेश नाईक करणार म्हात्रेंचा प्रचार, समर्थकांत प्रचंड नाराजी

रायगड : रायगडमध्ये युतीमधील असंतोषाला यादीनंतर फुटले तोंड