लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक! - Marathi News | madhya pradesh new cm bjp legislative party meeting in bhopal | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, आमदारांची बैठक!

बैठकीसाठी भाजप कार्यालयातही विशेष तयारी करण्यात आली असून चार वाजेपर्यंत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं - Marathi News | madhya-pradesh-guna-crime-puppy-dumped-video-jyotiraditya-sindhia-demand-action-tag-cm-shivraj-chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं

CM शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. ...

आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग - Marathi News | mp pichor election result 2023 elderly man got shaved to celebrate mla kp singhs defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग

पिछोर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आणि विद्यमान आमदार केपी सिंह कक्काजू यांच्या पराभवाची बातमी समोर येताच गोविंद सिंह लोधी यांना खूप आनंद झाला. ...

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार - Marathi News | Who is the CM of Rajasthan? 'Marathi man' will decide! BJP appointed Central Inspectors for all the three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची झाली नियुक्ती, तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे.  ...

महिलेचा पुरुष झाला अन् आता बहिणीच्या मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ; देशातील पहिली घटना! - Marathi News | The woman became a man and now married to her sisters friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेचा पुरुष झाला अन् आता बहिणीच्या मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ; देशातील पहिली घटना!

अलका हिने तिच्या ४७ व्या जन्मदिनी लिंगबदलासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ती महिलेची पुरुष झाली. ...

अनोखं लग्न! गाय बनली नवरी अन् बैल बनला नवरदेव, 50 गावातील लोक घेऊन आले वरात - Marathi News | Bull and cow marriage in khargone Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखं लग्न! गाय बनली नवरी अन् बैल बनला नवरदेव, 50 गावातील लोक घेऊन आले वरात

या अनोख्या लग्नात गायीला नवरीसारखं आणि बैलाला नवरदेवासारखं सजवण्यात आलं होतं. ...

तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग - Marathi News | Despite the results in the state of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, there is a discussion about who is the CM Post lobbying by BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग

मुख्यमंत्रीपद मी तर दावेदारच नाही : शिवराज, राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये?  ...

मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी! - Marathi News |  After the defeat in Madhya Pradesh, senior Congress leader and former Chief Minister Kamal Nath has resigned from the post of state president  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी!

मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. ...