लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव - Marathi News | 6 people of a family died due to electrocution in the Bijawar area Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव

6 people of a family died due to electrocution : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

चार कोटींचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाखांची रोकड, PWD इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | Madhya pradesh govt engineer caught with property worth crores see | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार कोटींचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाखांची रोकड, PWD इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड

...याच बरोबर भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांचे फ्लॅटदेखील आहेत. ...

अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले - Marathi News | In order to bring good rain to the village, drums were played and the sub-panch was turned on a donkey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले

Jarahatke News: कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात. ...

विवाहित महिलेशी लग्न केल्यानंतर, नराधमाचा तिच्या मुलीवर पडली नजर अन्... - Marathi News | After marrying a married woman, then fell in love with her daughter and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेशी लग्न केल्यानंतर, नराधमाचा तिच्या मुलीवर पडली नजर अन्...

Kidnapping Case : काही दिवसांनी सावत्र बापाने या महिलेच्या मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याबाबत पीडित महिलने आरोपी नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर - Marathi News | youth killed his friend by axe in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर

youth killed his friend by axe: पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि निर्घृण खून केला ...

VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण.... - Marathi News | MP : Girlfriend who came to her boyfriends wedding messed up in Hoshangabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण....

दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात जाऊन प्रेयसीने गोंधळ घातल्याचा हा व्हिडीओ आहे. यावेळी प्रेयसीला लग्न मंडपातून बाहेर हाकलण्यात आलं. ...

महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य - Marathi News | MP : Three years old child solved his mother murder mystery in Satna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य

मंगळवारी सकाळी सिंहवाहिनी मंदिर रेगवामध्ये एक तीन वर्षाचा मुलगा रडत आढळून आला. गावातील लोकांनी पोलिसांनी सूचना दिली आणि.. ...

VIDEO : लग्नाआधी नवरदेवाची फ्री स्टाइल हाणामारी, तलवारीनेच केली एकाला मारहाण - Marathi News | Viral Video : Groom fight scene before marriage you must watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : लग्नाआधी नवरदेवाची फ्री स्टाइल हाणामारी, तलवारीनेच केली एकाला मारहाण

मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेव एका व्यक्तीला लाथा-बुक्क्या मारत होता आणि लोक गपचूप हा प्रकार बघत होते. अशात नवरदेवाचा हा मारहाणीचा प्रकार कुणीतरी रेकॉर्ड केला. ...