Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता. ...
BJP Chandrashekhar Bawankule News: सत्ता गेल्यानंतर केवळ मते मिळवण्यासाठी तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव सेनेने वर्षभर अगोदर उमेदवारी देण्याचे अश्वासन देऊन ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे. ...
Lok Sabha Elections 2024 And Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाने मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी आम्ही भारतीयाला 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देऊ, असे जाहीर केले असून कोणत्याही महिलेला कुटुंबाच्या उपचारासाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही असंही म्हटलं ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरात मधून ठरणार.असे वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केले. मिंधेना अजून गुजरातहून तिकीट कोणाला द्यायचे याची ऑर्डर आलेली नाही. यांना तिकीट मिळेल की नाही त् ...