Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, मायावतींच्या बहुज ...
Prakash Ambedkar News: नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट ते जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...