Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Goa Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी ...
Goa Lok Sabha Election 2024: ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे. ...
Balasaheb Thorat News: एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतो. काँग्रेस उमेदवार बदलत नाही. नसीम खान हाडाचे काँग्रेस नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे. ...