शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

उत्तर प्रदेश : बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं

राष्ट्रीय : मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर

राष्ट्रीय : राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार

मध्य प्रदेश : राजधानीच्या शहरात काँटे की टक्कर अपेक्षित; भोपाळ मतदारसंघ भाजपा राखणार?

राष्ट्रीय : जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे

राष्ट्रीय : घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत

महाराष्ट्र : “१० वर्षे सत्तेत, सांगितले काय अन् काय केले याचा हिशोब मागण्याची हीच ती वेळ”: शरद पवार

जळगाव : रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी 

महाराष्ट्र : “प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा