शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:07 AM

इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी  प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे

संतोष सूर्यवंशीबरेली : यंदा भाजपनं बरेली लोकसभा मतदारसंघातून तब्बल आठ टर्म खासदार असलेल्या माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांना उमेदवारी नाकारत छत्रपाल सिंह गंगवार यांना दिली आहे.  २००९ चा अपवाद वगळता संतोष गंगवार १९८९ पासून बरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून येत आहेत. यंदा भाजपचं हे खांदेपालट पक्षाला परवडणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी  प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. २००९ साली ऐरन यांनी संतोष गंगवार यांची सद्दी संपूष्टात आणत या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा संतोष गंगवार यांनी २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गत वैभव मिळवलं होतं. बरेलीमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देबांबूपासून तयार अनेक हस्तकलांसाठी बरेली प्रसिध्द आहे. परंतु याला पाहिजे तसे जागतिक मार्केट मिळालेलं नाही. बरेलीत ३५ टक्के मुस्लिम मतदार असून ही एकगठ्ठा मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर विजयाचे समिकरण राहिल. संतोष गंगवार यांनी आठ वेळा बरेली लोकसभेचे प्रतिनिधीत्व करुनही त्यांना यंदा उमेदवारी नाकारल्याने याचा परिणामही निवडणुकीवर दिसेल.

२०१९ मध्ये काय घडले?

संतोष गंगवारभाजप (विजयी)५,६५,२७० 

भगवत सरन गंगवारसपा (पराभूत)३,९७,९८८

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४bareilly-pcबरेलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा