शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अकोला : अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्र : भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या

वर्धा : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा

महाराष्ट्र : कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका

मुंबई : काय बोलणार? उमेदवार निरुत्तर; मतदार निघाले उत्तर भारतात, गाड्यांचे आरक्षण फुल्ल

महाराष्ट्र : कुजबुज! आदेशाची प्रतीक्षा; कल्याणमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारापासून शहरप्रमुख दूर

महाराष्ट्र : राज्यात ५ हजार ७१७ तृतीयपंथी करणार मतदान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नोंद

मुंबई : तुमच्यातील अंतर्गत वाद नंतर मिटवा; पीयूष गोयल यांची RPI च्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई : इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार

महाराष्ट्र : उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार