शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : महामुंबईच्या १० जागांसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ; ३ मे पर्यंत मुदत

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपचा जोर ओसरला; शिंदेसेना जागा लढवीत असल्याने संथगतीने काम

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

महाराष्ट्र : राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

मुंबई : मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

राष्ट्रीय : कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

सांगली : सांगली लोकसभा जागेच्या षडयंत्रात फसलो; काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार

महाराष्ट्र : साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?

पुणे : पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

महाराष्ट्र : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता