शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीच्या शहरात काँटे की टक्कर अपेक्षित; भोपाळ मतदारसंघ भाजपा राखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 05:50 IST

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली

विनय उपासनीमुंबई : गेल्या तीन दशकांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रात सरकार कोणाचेही असो भोपाळच्या मतदारांनी कायमच भाजपची साथ दिली आहे. यंदाही हा कल कायम राहणार असल्याची चिन्हे असली तरी काँग्रेस याठिकाणी चांगली लढत देईल, असे निरीक्षकांचे मत आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली. त्यामुळे ठाकूर यांना येथून पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी शहराचे माजी महापौर आलोक शर्मा यांना पक्षाने तिकीट दिले आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण श्रीवास्तव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देहा पारंपरिक मतदारसंघ असला तरी भाजपने गाफील न राहण्याचे ठरवले आहे. म्हणूनच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १८ दिवसांत पाचवेळा राज्यात पाऊल ठेवले. २४ एप्रिलला पंतप्रधानांचा रोड शोही झाला. दुसरीकडे, काँग्रेसने इलेक्टोरल बॉण्ड हा विषय लावून धरला आहे. त्यातच आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दा चर्चेत आल्याने वातावरण बदलण्याची चिन्हे आहेत.

२०१९ मध्ये काय घडले?

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरभाजप (विजयी)८,६६,४८२

दिग्विजय सिंगकाँग्रेस (पराभूत)५,०१,६६०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhopal-pcभोपाळmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४