शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:54 AM

वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल

ललित झांबरे

लखनाै : साऱ्या देशाचे ज्या दोन जागांकडे लक्ष आहे त्या उत्तर प्रदेशातील अमेठीरायबरेली मतदारसंघातून आता काँग्रेस लवकरच आपले उमेदवार जाहीर करेल, असा अंदाज आहे. 

गेल्यावेळी राहुल गांधी यांना पराभूत केलेल्या स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर,  भाजपने रायबरेलीतून अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर तेसुद्धा लगेच उमेदवार जाहीर करतील, असे अपेक्षित आहे. वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल. चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठीच राहुल यांनी आधीच अमेठीतून उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे.

‘या’ उमेदवारावर डोळाकेसरगंजमधून कुस्तीगीर महासंघातील विवादामुळे चर्चेत आलेले भाजप खासदार ब्रिजभूषण चरणसिंह यांना पुन्हा संधी मिळणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. त्यांचे तिकीट कापले गेल्यास ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. ह्या शक्यतेवर डोळा ठेवून सपानेसुद्धा अद्याप येथून उमेदवार जाहीर केलेला नाही.

अमेठीत रंगले पोस्टरवॉरदोन दिवसांपासून अमेठीत रॉबर्ट वाड्रा यांचे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे काँग्रेस  अमेठीतून वाड्रा यांना मैदानात उतरवते की काय अशी, चर्चा सुरू झाली आहे. भाजपने वाड्रा यांना लक्ष्य केल्याने ही चर्चा नक्कीच निराधार नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४amethi-pcअमेठीrae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४