लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticized pm narendra modi and bjp in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी किती जागा मिळतील, याचा प्रकाश आंबेडकर यांनी थेट आकडाच सांगितला. ...

मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता? - Marathi News | Maneka Gandhi won the last Lok Sabha election by only 14 thousand votes, now? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता?

मतदारसंघात ब्राह्मण व दलित मतांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे त्यांची मत या ठिकाणी निर्णायक ठरु शकतात.  ...

घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार? - Marathi News | Lok sabha election 2024 Divorced husband and wife face to face, what will happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?

 भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते.  ...

Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Arvind Kejriwal says Narendra Modi know how long want me in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"

Lok Sabha Elections 2024 Arvind Kejriwal And Narendra Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ...

काँग्रेसच्या डीनरला विशाल पाटील, मविआत वादाचा ठसका; काँग्रेसने गद्दारी केल्याचा उद्धवसेनेचा आरोप;  - Marathi News | Vishal Patil on Congress dinner, caught in controversy; Uddhav Sena accuses Congress of betrayal;  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या डीनरला विशाल पाटील, मविआत वादाचा ठसका; काँग्रेसने गद्दारी केल्याचा उद्धवसेनेचा आरोप; 

आम्ही आघाडी धर्माचे पालन केले, काँग्रेसचा दावा... ...

१० मंत्र्यांच्या मतदारसंघात घटले मतदान; फडणवीस, पवार, वळसे-पाटील, लोढा यांचा समावेश  - Marathi News | 10 Ministerial Constituencies Decline in Polling; Including Fadnavis, Pawar, Valse-Patil, Lodha  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० मंत्र्यांच्या मतदारसंघात घटले मतदान; फडणवीस, पवार, वळसे-पाटील, लोढा यांचा समावेश 

 विखे पाटील, सामंत, सावेंच्या मतदारसंघातही घसरण; शिंदे, चव्हाण, सत्तार, भुजबळ यांचा मतटक्का वाढला  ...

“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य! - Marathi News | fact check of mallikarjun kharge viral video claiming of congress party will ends is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

Fact Check: मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो एडिटेड असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. ...

PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो - Marathi News | Prashant Kishor new claim! Of Narendra Modi comes to power, then can be a big decision in 100 days on Petrol Diesel GST | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो