Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
loksabha Election - मतदान संपल्यानंतर गजानन किर्तीकरांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत खळबळ माजली आहे. किर्तीकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी महायुतीसोबत स्वपक्षीय नेते करतायेत त्यावरून आता किर्तीकरांच्या समर्थनार्थ आनंदराव अडसूळ आले आहेत. ...
हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात अलीकडेच राहुल गांधींच्या सभेत उसळलेली गर्दी असा खोटा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ...
Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसचं सरकार कमकुवत असल्याचं म्हटलं आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले. ...