लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने - Marathi News | western railway technical disruption near vasai road station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. ...

लोणावळा ते पुणे : खासगी वाहनांना साथ, लोकलकडे प्रवाशांची पाठ - Marathi News | Lonavala to Pune: Private vehicles rise, travelers' passenger Avoided trains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा ते पुणे : खासगी वाहनांना साथ, लोकलकडे प्रवाशांची पाठ

मागील काही वर्षांत लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये उद्योगधंदे, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढल्यामुळे लोकवस्तीतही मोठी वाढ झाली आहे. पण दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मात्र तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ...

देवपूर क्रिकेट संघाने पटकावला आमदार चषक - Marathi News |  Devpur Cricket Association has won the MLA Cup | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवपूर क्रिकेट संघाने पटकावला आमदार चषक

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत देवपूर येथील क्रिकेट क्लब संघाने बाजी मारत आमदार चषक पटकावला. ...

करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत - Marathi News | British bridge on Curry Road slightly tilt; central railway disturbed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल - Marathi News | Block all three routes tomorrow; Passengers are likely to visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने; माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड - Marathi News | Late on the Western Railway; Technical disruption near Mahim station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने; माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ...

मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार ३३ हजार कोटी - Marathi News | 33,000 crores for Mumbai railway projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार ३३ हजार कोटी

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) या प्रकल्पाला अखेर गुरुवारी शेवटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. ...

पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, इंजिन डबे सोडून पुढे गेले - Marathi News | Coupling of the Panchavati Express broke, the engine left the coaches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, इंजिन डबे सोडून पुढे गेले

ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (7 मार्च) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...