लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Zilla Parishad Election : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ६४१ अर्ज, आजपासून उमेदवारी अर्जांची छाननी - Marathi News | Zilla Parishad Election 641 applications for 73 groups of Zilla Parishad, scrutiny of candidature applications from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ६४१ अर्ज, आजपासून उमेदवारी अर्जांची छाननी

पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १६५ अर्ज ...

Zilla Parishad Election : अखेरच्या दिवशी हिंजवडीत बहुरंगी लढत होणार - Marathi News | Zilla Parishad Election A colorful fight will take place in Hinjewadi on the last day. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : अखेरच्या दिवशी हिंजवडीत बहुरंगी लढत होणार

- पौड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सर्वच पक्षांकडून शक्तिप्रदर्शन  ...

Zilla Parishad Election : मावळ तालुक्यात भाजपमध्ये रंगणार अटीतटीचा सामना - Marathi News | Zilla Parishad Election: A close contest will be held between BJP in Maval taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : मावळ तालुक्यात भाजपमध्ये रंगणार अटीतटीचा सामना

मावळ तालुक्यात जि.प. गटासाठी २७, पंचायत समिती गणासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल ...

Zilla Parishad Election: राजकीय समीकरणे बदलली; आंबेगावात चार पक्षांची युती, भाजप-काँग्रेस स्वतंत्र मैदानात - Marathi News | Zilla Parishad Election: Political equations changed; Four parties form alliance in Ambegaon, BJP-Congress in separate fray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय समीकरणे बदलली; आंबेगावात चार पक्षांची युती, भाजप-काँग्रेस स्वतंत्र मैदानात

आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे २७, तर पंचायत समितीचे ५८ अर्ज दाखल ...

Zilla Parishad Election : तिकिटांचा गोंधळ, पक्षनिष्ठा वाऱ्यावर; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ शिगेला - Marathi News | Zilla Parishad Election Ticket confusion, party loyalty in the air; Political rush reaches its peak on the last day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकिटांचा गोंधळ, पक्षनिष्ठा वाऱ्यावर; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ शिगेला

एकीकडे युतींमुळे आधीच नाराज झालेल्या इच्छुकांनी पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडत उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश केला. ...

Zilla Parishad Election : शिरूर तालुक्यातील उमेदवारांच्या एनवेळी मिळेल 'त्या' पक्षात उड्या  - Marathi News | Zilla Parishad Election Candidates from Shirur taluka will join whichever party they find at any given time. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : शिरूर तालुक्यातील उमेदवारांच्या एनवेळी मिळेल 'त्या' पक्षात उड्या 

उमेदवारी कापल्याने नाराज झालेल्या इच्छुकांमुळे कोणताही झेंडा हातात घेऊन मैदानात उतरण्याचीच चढाओढ पाहायला मिळाली. ...

Zilla Parishad Election : बारामतीत महायुतीतच राजकीय कुस्ती; भाजप-शिंदेसेना राष्ट्रवादीविरोधात मैदानात  - Marathi News | Zilla Parishad Election Political struggle within the grand alliance in Baramati; BJP-Shinde Sena in the fray against the NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : बारामतीत महायुतीतच राजकीय कुस्ती; भाजप-शिंदेसेना राष्ट्रवादीविरोधात मैदानात 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण तापले ...

शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध - Marathi News | the Shinde faction of Shiv Sena holds 5 positions, while the BJP has one chairman position In the Ratnagiri Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ही निवड जाहीर केली ...