रांधे येथील पावडे वस्तीवर एका विहिरीत मंगळवारी रात्री (दि.१०) भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला होता. ही बाब बुधवारी सकाळी शेतकरी दगडू पावडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुखरुप बाहेर ...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...
पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे. ...
बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी ...