लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

विद्यापीठ परिसरात बिबट जोडप्यासह दोन पिलांचा संचार - Marathi News | Two Puppy Communication with a Bibet Couple in University Area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ परिसरात बिबट जोडप्यासह दोन पिलांचा संचार

गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस् ...

आठवडाभरात तिसरा बिबट्या जेरबंद - Marathi News | Third week in a row | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडाभरात तिसरा बिबट्या जेरबंद

सिन्नर : वाजे मळ्यात आतापर्यंत तीन बिबटे पकडले, वनविभागाला यशसिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात गेल्या आठ दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. ...

...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद - Marathi News | ... finally locked in a cage with a female | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल् ...

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे बिबट्याचे दर्शन - Marathi News | Visitation of Bibata at Sarola Khurd in Pachora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे बिबट्याचे दर्शन

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे शनिवारी सायंकाळी बिबट्या आढळून आला आहे. ...

आरेत बिबट्याचा मुक्त वावर,सुदैवाने बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी बचावली - Marathi News | In Aarey leopard are free, fortunately school worker survived from leopard the attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत बिबट्याचा मुक्त वावर,सुदैवाने बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी बचावली

आरे पुन्हा एकदा चर्चेत आले. ...

दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद, 22 मिनिटांचं रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | A two-day rescue operation, leopard life save by forest department in ahemadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद, 22 मिनिटांचं रेस्क्यू ऑपरेशन

भोसे शिवारातील अंकुश रंगनाथ क्षीरसागर यांच्या शेतातील विहीरात दोन दिवसापुर्वी नर जातीचा एक बिबट्या पडला ...

मसुरे येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात घबराट - Marathi News | Bibbati Darshan at Mussoorie; Panic in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मसुरे येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात घबराट

मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे. ...

‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Four bits of smoke on the 'Hilltop' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ

चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. ...