लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढ्या ठार - Marathi News | Nine sheep killed by leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढ्या ठार

मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथे मध्यरात्री पहाटे २ वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून नऊ मेंढ्या फस्त केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News | Livelihood lying in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल नऊ तासांनी बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. ...

वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Repeat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...

जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद - Marathi News | whirlwind leopard arrested In Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद

राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे .  ...

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेली दुकली गजाआड  - Marathi News | leopard skin sellers arrested by crime branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेली दुकली गजाआड 

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल ...

उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, रानवीतील घटना - Marathi News | Leprosy epidemic, leprosy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, रानवीतील घटना

तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...

धष्टपुष्ट बिबट्या पिंजऱ्यात अडकला - Marathi News | Leopard stuck in the cage, near Ghodegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धष्टपुष्ट बिबट्या पिंजऱ्यात अडकला

घोडेगावला लागून असलेल्या पसारेवस्तीत बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाला. विशेष म्हणजे जुन्नर वनविभागाअंतर्गत आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यात हा सर्वात धष्टपुष्ट बिबट्या असल्याचे वनविभागने सांगितले. ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण - Marathi News | Around an hour leopard's in poultry box at Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण

 हांडे- देशमुख वस्ती येथील राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़. ...