औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरा ...
गावालगतच्या शेतशिवारात चोपराम कापगते यांच्या मालकीच्या गायीची शिकार बिबट्याने तुलाराम डोंगरवार यांच्या शेतात केल्याची घटना गुरुवारी (दि.३०) उघडकीस आली. गायीची शिकार करुन ती शिकार त्याच ठिकाणी ठेवून बिबट पसार झाला होता हे घटनास्थळावरील दृश्यावरुन दिसू ...