शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. ...
बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील शेतकरी सुभाष नाना देशमुख हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात देशमुख जखमी झाले. ...
प्रवरा नदीकाठावरील उक्कलगाव परिसरात एका उसाच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. ते वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहेत. ...