लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

घागरेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | Leopards in Ghagrewadi finally captured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घागरेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंद

घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते. ...

बिबट्याचा हल्ला : नियतीचा असाही खेळ; आनंदानंतर शोकाची वेळ - Marathi News | Leopard Attack: Such a Game of Destiny; A time of mourning after joy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा हल्ला : नियतीचा असाही खेळ; आनंदानंतर शोकाची वेळ

नाशिक : तालुक्यातील बाबळेश्वर व पिंपळगावचे नेहेरे अन् शिंगाडे हे दोन्ही कुटुंब कन्यारत्न प्राप्तीचा आनंदात... नियतीला मात्र त्यांचा हा ... ...

बोरिवलीतून पथक दाखल; ‘त्या’ बिबट्याला बेशुध्द करण्याची मोहीम - Marathi News | Squad filing from Borivali; Campaign to anesthetize 'that' leopard begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरिवलीतून पथक दाखल; ‘त्या’ बिबट्याला बेशुध्द करण्याची मोहीम

भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली. ...

रहिवाशांमध्ये दहशत : दोनवाडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द ठार - Marathi News | Elderly man killed in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहिवाशांमध्ये दहशत : दोनवाडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवाडे येथील रहिवाशी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्यासुमारास ... ...

डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या - Marathi News | Dead leopard found at the foot of the mountain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या

कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...

पुणे -नाशिक महामार्गावर कळंब येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार  - Marathi News | A leopard was death in an unidentified vehicle accident at Kalamb on the Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे -नाशिक महामार्गावर कळंब येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार 

आंबेगाव तालुक्यातील कळंब, चास, साकोरे, लौकि, चांडोली या गावांमध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.. ...

वडगाव पिंगळा शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर - Marathi News | Leopards roam all day in Winggaon Pingala Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडगाव पिंगळा शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम - Marathi News | Leopard rumors continue in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम

वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे ...