लक्ष्मीकांत बेर्डे, मराठी बातम्या FOLLOW Laxmikant berde, Latest Marathi News
महेश कोठारे-लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी हिटच होती. 'पछाडलेला' हा या जोडीचा शेवटचा चित्रपट होता. ...
मिलिंद गवळींनी 'मराठा बटालियन' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केलं होतं. या सिनेमाची आठवण त्यांनी पोस्टमधून सांगितली आहे. ...
Priya berde: पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार मंडळी एकमेकांशी कसं वागतात यावर प्रिया बेर्डे यांनी प्रकाश टाकला आहे. ...
सुपरस्टार झाल्यावर त्याची जीवनशैलीच अशी झाली होती. त्याला खरंतर आध्यात्माची गरज होती. पण हे त्याला कसं सांगावं मला कळत नव्हतं. ...
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी 'स्वानंदी बेर्डे' मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ...
Child artist: ही चिमुकली आता मोठी झाली असून तिने विदेशातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ...
लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे एका नव्याकोऱ्या रोमँटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Asha Kale : ८० च्या दशकांतील मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फार कमी जणांना माहित आहे की, आशा काळेंची भाचीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...