Latur, Latest Marathi News
एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला ...
गेल्या वर्षी शासनाने दरात फेरबदल करून २ हजार ५०० रुपये असा दर ठरविला. त्यामुळे पुरवठाधारक हा दर परवडत नसल्याचे सांगून श्रवणयंत्र देण्यास धजावत नाहीत. ...
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये ही घटना घडली असून, ग्रामस्थांकडून गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे. ...
Robbery Case : बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.48 वाजता दोघे जण बँकेत शिरले असल्याचे दिसून आले आहेत. ...
राेहनने आपल्या मित्राच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला आणि मनातील राग काढून टाकला. काही दिवसांपासून मारेकरी मित्र राेहनसाेबत गाेडीगुलाबीने राहत हाेता ...
२८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केली आहे. ...
राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना इतर विविध कामे लावली जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे. ...
Corona Virus : लातूर जिल्ह्यात बाधित आढळले ४७५ तर बरे होऊन घरी परतले ४९५ जण ...