लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

वैद्यकीय शिक्षकांची सामूहिक रजा; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांवर संताप - Marathi News | Collective leave of medical teachers; Anger at the Secretary of the Department of Medical Education | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वैद्यकीय शिक्षकांची सामूहिक रजा; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांवर संताप

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अशासकीय भाषेचा वापर केल्याचा निषेध ...

Corona Virus: लातूर जिल्ह्यात आज २२७ बाधित तर ३९६ जण उपचारानंतर ठणठणीत बरे - Marathi News | Corona Virus: In Latur district today 227 infected, 396 people recovered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Virus: लातूर जिल्ह्यात आज २२७ बाधित तर ३९६ जण उपचारानंतर ठणठणीत बरे

Corona Virus: जिल्ह्यात १८२७ रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट १४ टक्क्यांवर आहे ...

काही तासांतच दरोडा उघडकीस; ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लातूर पोलिसांची कामगिरी - Marathi News | within hours the robbery was uncovered 46 lakh worth of property seized by latur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काही तासांतच दरोडा उघडकीस; ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लातूर पोलिसांची कामगिरी

नवीन एमआयडीसी भागात असलेल्या एका गोडावूनमधून १६.७ लाख किमतीचे ५४८ पोते सोयाबीन दरोडा टाकून चोरल्याची घटना घडली होती. ...

'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू - Marathi News | More agility will be seen in 'Kho-Kho' game; The team will now have 15 players instead of 12 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू

'Kho-Kho' sport: आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता. ...

अन् काळाने हिरावला कुटुंबाचा आधारवड! भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा - Marathi News | father and daughter died in major accident at latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अन् काळाने हिरावला कुटुंबाचा आधारवड! भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

पांचाळ कुटुंबीयावर दु:खाचा काेसळला डाेंगर ...

लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार - Marathi News | In Latur, Baap-Leki was crushed by Bhardhav Highway, both of them died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार

या अपघातात दोघेही जागीच ठार झाले आहेत. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.  ...

लातूर: भिसे वाघोलीत ७० एकर ऊस जळाला; २० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | 70 acres of sugarcane burnt in bhise Wagholi big loss to 20 farmers in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर: भिसे वाघोलीत ७० एकर ऊस जळाला; २० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जळालेला ऊस तातडीने तोडणी करून गाळपास न्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ...

चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड - Marathi News | The thieves uprooted the ATM machine and threw it into the jeep, but vigilant citizens saved millions of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड

एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला ...