लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण - Marathi News | My-leka's admirable performance; Passed the 12th exam at the same time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास ...

आपसी बदलीचे कर्मचाऱ्यांनी केलं चलाख नियोजन; सीईओंनी ओळखलं अन् उचलेलं मोठे पाऊल - Marathi News | The employees made a clever plan for mutual transfer; The CEO recognized the moratorium on time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपसी बदलीचे कर्मचाऱ्यांनी केलं चलाख नियोजन; सीईओंनी ओळखलं अन् उचलेलं मोठे पाऊल

प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर ...

आरटीईत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी ! - Marathi News | Now waiting list students get admission opportunity in RTE! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीईत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी !

मुदतवाढ देऊनही १०५० विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित ...

तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी, सर्वसामान्यांना त्रास; अट्टल गुन्हेगार लातूरातून हद्दपार - Marathi News | Death threats to tehsildars, trouble to common people; Inveterate criminals banished from Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी, सर्वसामान्यांना त्रास; अट्टल गुन्हेगार लातूरातून हद्दपार

शिरुर अनंतपाळच्या पोलिस निरीक्षकांनी आरोपीस हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. ...

खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश - Marathi News | Shivdhanush of academic excellence achieved along with sports; National player Vedika Dalave's success in HSC exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश

बेसबॉल व साॅफ्टबॉल खेळात किमया करणाऱ्या वेदिकाने अभ्यासातही आपली लय कायम ठेवली आहे. ...

रात्रीच्या गस्तीवरील पोलीस व्हॅनला भरधाव कंटेनरची धडक; एक कर्मचारी जखमी - Marathi News | Police van rammed by overrunning container; One police employee injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रात्रीच्या गस्तीवरील पोलीस व्हॅनला भरधाव कंटेनरची धडक; एक कर्मचारी जखमी

लातूर जिल्ह्यातील देवणी-ताेगरी मार्गावर झाला अपघात ...

‘आयपीएल’वर सट्टा घेणारे ९ जण पोलिसांच्या गळाला ! - Marathi News | 9 people who took bets on 'IPL' were arrested by the police! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘आयपीएल’वर सट्टा घेणारे ९ जण पोलिसांच्या गळाला !

अहमदपुरात गुन्हा दाखल, पोलिसांनी दोन वाहने, १२ मोबाइल जप्त ...

निलंगा बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख - Marathi News | Shivkumar Chinchansure as Chairman of Nilanga Bazar Committee, Lalasaheb Deshmukh as Deputy Chairman | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख

नुकत्याच झालेल्या निलंगा बाजार समिती निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. ...