लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पुण्यात खून करून लातुरात लपले; एमआयडीसीच्या पाेलिसांनी पकडले, पाच जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Murdered in Pune and hid in Latur; MIDC police caught them, five people were handcuffed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुण्यात खून करून लातुरात लपले; एमआयडीसीच्या पाेलिसांनी पकडले, पाच जणांना ठोकल्या बेड्या

Crime News: पुण्यातील खराडी परिसरात थरारक खून करून पसार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात लातूरच्या एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे. ...

सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं - Marathi News | Son-in-law dies in accident while on his way to his in-laws' home, dies before he can see his son | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं

Latur Accident News: ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला. ...

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर ! - Marathi News | Tractor carrying sugarcane hits; IT engineer from Mumbai dies on the spot, wife critical! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर !

सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी लातूरमधील चाकूरला गेलेल्या ठाण्यातील दाम्पत्याचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ...

लातूरचा उड्डाणपूल बनतोय "सुसाइड स्पॉट"; ६१ वर्षीय अनोळखी वृद्धाचा पडून मृत्यू - Marathi News | Latur flyover is becoming a 'suicide spot'; 61-year-old unidentified man dies after falling from it | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचा उड्डाणपूल बनतोय "सुसाइड स्पॉट"; ६१ वर्षीय अनोळखी वृद्धाचा पडून मृत्यू

लातूर महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप ...

'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड - Marathi News | Outbreak of anger against 'EVM'! Bus vandalized at Latur-Dharashiv bus stand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत धाराशिवमधून तिघांना अटक केली आहे, तर लातूरमध्ये सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. ...

मोबाईल शॉपी मालकच निघाला 'गँग लीडर'; 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्यांना लुटणारी टोळी अटकेत - Marathi News | Mobile shop owner turns out to be the ringleader of the thieves; Gang that robbed people taking morning walks arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाईल शॉपी मालकच निघाला 'गँग लीडर'; 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्यांना लुटणारी टोळी अटकेत

लातूर एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत मोठी कारवाई ...

वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी - Marathi News | Maharashtra Zilla Parishad Election 2026: Son's strange act after father denied ticket; Urinated outside MLA Sanjay Bansode's office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

Maharashtra Zilla Parishad Election 2026: लातूर जिल्ह्यातील या घटनेची राज्यभर चर्चा. ...

लातूर हादरले! पती घरी उशिरा आला, संतापात पत्नीने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची केली हत्या! - Marathi News | Latur shocked! Husband came home late, wife brutally murdered her one and a half year old daughter in anger! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! पती घरी उशिरा आला, संतापात पत्नीने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची केली हत्या!

ज्या मातेने जन्म दिला, तिनेच रक्ताच्या नात्याला विसरत आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...