लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविराेधात पाेस्काेनुसार गुन्हा दाखल - Marathi News | molestation of a minor girl; A case has been registered as per PASCA in one dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविराेधात पाेस्काेनुसार गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी अरोपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातुरात हाेणार विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा, मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी - Marathi News | Departmental Animal Disease Diagnostic Laboratory to be set up in Latur, approved in Cabinet meeting | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात हाेणार विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा, मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी

लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगाेली जिल्ह्यांना फायदा... ...

अहमदपूर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य; मनसेचे हार घालून आंदोलन - Marathi News | Dirt Empire at Ahmedpur Bus Stand; MNS agitation for cleaning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य; मनसेचे हार घालून आंदोलन

शहरातील बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...

दीड तासात ६० मिमी पाऊस; लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद - Marathi News | 60 mm of rain in one and a half hours; Latur-Zahirabad highway bridge washed away, traffic blocked | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दीड तासात ६० मिमी पाऊस; लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद

औराद शहाजानी परिसरास पावसाने झोडपले ...

कार- दुचाकी अपघातात दोघे ठार, दोनजण जखमी - Marathi News | Two killed, two injured in car-two-wheeler accident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार- दुचाकी अपघातात दोघे ठार, दोनजण जखमी

याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच - Marathi News | 220 complaints of non-germination of seeds, Panchnama of only 143 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच

शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. ...

निलंगा तालुक्याचे विभाजन रोखा; कृती समितीचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | prevent division of Nilanga Taluka; A symbolic hunger strike by the Action Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्याचे विभाजन रोखा; कृती समितीचे लाक्षणिक उपोषण

कासारशिरसीचे अप्पर तहसील कार्यालय गैरसोयीचे ...

लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध - Marathi News | 13 old dilapidated buildings in Latur banned from use of seals | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध

इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले आहे ...