लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी - Marathi News | Benefit of additional sorghum stock; Now along with wheat and rice, free sorghum is available at ration shops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी

या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...

'७० तास काम करा' या मतावर नारायण मूर्ती ठाम! आता चीनच्या '९-९-६' मॉडेलचं दिलं उदाहरण, म्हणाले... - Marathi News | Narayana Murthy Reaffirms 70-Hour Work Week, Cites China's 9-9-6 Model for India's Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'७० तास काम करा' या मतावर नारायण मूर्ती ठाम! आता चीनच्या '९-९-६' मॉडेलचं दिलं उदाहरण, म्हणाले...

Narayana Murthy on 72-Hours Work Culture : नारायण मूर्ती म्हणाले की, भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के आहे, जो ठीक आहे, परंतु चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा जवळजवळ सहा पट मोठी आहे. ...

शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर - Marathi News | What facilities have been provided for sugarcane harvesting workers in the government circular? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर

ustod kamgar रात्रंदिवस उसाच्या फडात राबणाऱ्या ऊस तोडणी मजुरांना आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, यांसह इतर सुविधा पुरविणे कारखान्यांना बंधनकारक आहे. ...

नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया - Marathi News | How to Port Group Health Insurance to Individual Policy After Quitting Job Without Losing Benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया

Group Health Insurance : नोकरी सोडणे किंवा बदलणे ही तुमच्या ऑफिस ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या दिवशीच संपते. पण, पॉलिसी पोर्ट करुन तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता. ...

Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का? - Marathi News | Kapus Market : 'Black market' of white gold; Will prices increase when the mill starts next month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का?

kapus market दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्याच्या 'पांढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दर मिळत आहे. ...

३५ हजार एकर ऊस, ९ हजार ५०० टन गाळप क्षमता; यंदा 'हा' कारखाना करणार १४ लाख टनाचे गाळप - Marathi News | 35 thousand acres of sugarcane, 9 thousand 500 tons of crushing capacity; This factory will crush 1.4 million tons this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३५ हजार एकर ऊस, ९ हजार ५०० टन गाळप क्षमता; यंदा 'हा' कारखाना करणार १४ लाख टनाचे गाळप

someshwar sugar crushing सोमेश्वर कारखान्याकडे ३५ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद असून, यापैकी ३१ हजार ५०० एकरांतून ऊस उपलब्ध होईल. ...

त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले - Marathi News | Three-tier agreement hit; 135 sugar factories in the state have workers debt of Rs 600 crore stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले

sakhar kamgar राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. ...

या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू - Marathi News | Mathadi workers strike suspended for this reason; Onion auction of the market committee in the city resumed smoothly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू

Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...