चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात न. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा बोलत होते. ...
दिवाळी म्हणजे नावीन्य, प्रकाश, लक्ष-लक्ष तेजाचा उत्साह, आनंदाचा सण. मराठी पंचांगानुसार वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा तेजोत्सव यंदा सहा दिवस रंगणार आहे. मुख्य सण सहा दिवस असला तरी तुळशी विवाहापर्यंत त्याचा जल्लोष सुरू राहणार आहे. ...
गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा दोन मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक आठ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात झालेली आहे. यात कोल्हापूरच्या मेघप्रणव पोवार याच्या लघुपटाचा समावेश आहे. ‘इफ्फी’त निवड होण ...
दिवसेंदिवस लाकडाची आणि गोवऱ्यांची भासणारी टंचाई, मनुष्यवस्तीला भेडसावणाºया धूर आणि दुर्गंधीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा पर्याय पुढे आला आहे. ...
वाकरे (ता. करवीर) फाटा येथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल व पैसे असे एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना २५ आॅक्टोबरला घडली. याबाबतची फिर्याद श्रीकांत महादेव पाटील (वय ३८, रा. कळंबे तर्फ कळे, ...
रमणमळा येथील महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी रबरी पाईपने लोखंडी अॅँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ओंकार कुमार सोनुले (वय २०, रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकारने पोलीस भरती ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभि ...
रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षाती ...