कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलिकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या ...
पुर्ववैमन्यस्यातून कनाननगर येथील तरुणावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना विश्वशांती चौकाजवळ बुधवारी (दि. २) घडली. पंकज उर्फ धीरज पांडूरंग सुतार (वय १९ रा. ई. पी. स्कुल, कनाननगरजवळ) असे या जखमीचे नांव आहे. याप्रकरणी संशयित गणेश सर्जेराव सावंत (रा. ...
कोल्हापूर शहरात विखुरलेल्या कृषी कार्यालयांना एकाच छताखाली आणणाऱ्या ‘कृषी भवन’ला मान्यता मिळाल्याच्या अडीच महिन्यांतच शेंडा पार्कातील तीन एकर जागाही उपलब्ध झाली आहे. ...
राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. ...
कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलीकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, ...
साखरेच्या बफर स्टॉकसाठी जाहीर केलेले अनुदान हवे असेल तर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेले आदेश आणि सूचना पाळा, अन्यथा अनुदान विसरावे लागेल, ...
शिवाजी सावंत । गारगोटी : ‘शैक्षणिक पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात शिक्षण देणाºया ... ...
गावापासून उंच अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरील गवताच्या माळरानावर उभ्या असलेल्या उंड्री (ता. पन्हाळा) येथील जि.प.च्या मराठी शाळेच्या इमारतीची अवस्था म्हणजे गळक्या छताबरोबर पाण्याअभावी ओसाड पडलेला लाल मातीचा ओसाड भाग. ...