ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात ...
इचलकरंजीत कॉंग्रेस पक्षाने सभेला मला निमंत्रण न देताच परस्पर आव्हान देऊन दोन्ही गट समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट होता. असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूरात शासकिय विश्रामगृह ...
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आता राष्ट्रीयीकृत बॅँकांप्रमाणेच सहकारी बॅँकांनाही पतहमी (क्रेडिट गॅरंटी) देणार आहेत. लाभार्थ्यांच्या वयोमर्यादेतही वाढ केली असून, पुरुषांसाठी ५०, तर महिला लाभार्थ्यांसाठी ५५ वर्षे केले आहेत. त्याचबरोबर कर् ...
‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता. ...
रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी ...
जागे ठेव आमचे मन आणि संवेदना होऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा... भारतीयत्व हा धर्म.... बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान आपोआप होईल भारत देश महान ...
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित १६ वी राज्य बालनाट्य स्पर्धा उद्या, शुक्रवारपासून केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. ...
यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाची बिले सोमवार (दि. ७) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली आहे. एफआरपीतील ८० टक्के रक्कम पहिली उचल म्हणून दिली जाणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० ते ...