लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

राज्यात ६० लाख टन साखरेचे उत्पादन : उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर - Marathi News | 60 lakh tonne sugar production in the state: Kolhapur division leads the list | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात ६० लाख टन साखरेचे उत्पादन : उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर

चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ अस ...

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे -पक्षाकडून घोषणा : इचलकरंजीत जल्लोष; पक्ष मजबूत करणार - Marathi News | Prakash Awade for the District President of Congress announced by the party: Ichalkaranjeet jolton; Will strengthen the party: Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे -पक्षाकडून घोषणा : इचलकरंजीत जल्लोष; पक्ष मजबूत करणार

कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील कॉँग्रेसचे १३ नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. त्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर इचलकरंजीत कॉँग्रेस ...

शाहू स्टेडियमसाठी पेठा एकवटल्या; आज बैठक--‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपील - Marathi News | Pahta concentrated on Shahu Stadium; Today's meeting - Appeal to KSA's District Magistrate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू स्टेडियमसाठी पेठा एकवटल्या; आज बैठक--‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपील

कोल्हापूरची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे ...

कर्जदारांचा ‘विकास’; महामंडळे भकास- थकबाकी साडेअठरा कोटींवर - Marathi News | 'Development' of borrowers; Mahamandale bhakas - dusk Rs.15 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जदारांचा ‘विकास’; महामंडळे भकास- थकबाकी साडेअठरा कोटींवर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विकास महामंडळांची कोल्हापुरातील स्थिती विदारक आहे. टोलेजंग इमारतीत कार्यालये नावालाच उरली असून, बीजभांडवल योजनेंतर्गत दिलेली कर ...

‘होली क्रॉस’ स्कूल तडफोड प्रकरणी चौदा जणांना अटक - Marathi News | Fourteen people arrested in the 'Holy Cross' blasphemous case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘होली क्रॉस’ स्कूल तडफोड प्रकरणी चौदा जणांना अटक

कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तडफोड केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांनी चौदा जणांना बुधवारी अटक केली. पोलीसांनी स्कूलमधील तोडफोडीचा पंचनामा केला असता सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रसार माध्यमांच् ...

रस्त्याकडेला बसलेल्या विक्रेत्यांना हटवू नका - Marathi News | Do not delete shoppers sitting on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्याकडेला बसलेल्या विक्रेत्यांना हटवू नका

केंद्र सरकारच्या २०१४ च्या उपजीविका संरक्षण व पथविक्री कायद्यानुसार हातगाडी, टपरी, स्टॉल लावून रस्त्याकडेला व्यवसाय करता येतो; पण महापालिकेने या विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती थांबवावी, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने ब ...

मंगळवार पेठेतील बालसुधारगृहाची पाहणी - Marathi News | Surveys of the Juvenile Justice Board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंगळवार पेठेतील बालसुधारगृहाची पाहणी

मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्या ...

गोविंद पानसरे हत्या सुनावणी : ‘इव्हेंट’पूर्वी सीसीटीव्हीची केली रेकी - Marathi News | Govind Pansare Hearing Hearing: Reiki made CCTV before the event | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे हत्या सुनावणी : ‘इव्हेंट’पूर्वी सीसीटीव्हीची केली रेकी

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्यांपैकी संशयित आरोपी अमित देगवेकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली. यापूर्वी स ...